जामनेर तालुक्याती गोद्री येथून एका १६ वर्षिय अल्पवयिन मुलीला फूस लवून पळवून नेल्याची घटना घटली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २३ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.
जामनेर: गोद्री येथून आल्पवयिन मुलीला पळवून नेले - Jamner News