Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

चिखली: चिखली–मेहकर रोडवरील नागझरी फाट्यावर दुचाकी अपघात; युवक गंभीर जखमी

Chikhli, Buldhana | Dec 29, 2025
— चिखली–मेहकर रोडवरील नागझरी फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. राहुल यशवंत कुऱ्हाडे (वय २६, रा. खंडाळा देवी)ता.मेहकर जिल्हा बुलढाणा असे जखमी युवकाचे नाव आहे.राहुल कुऱ्हाडे हा बुलढाणा जिल्ह्यातील मातला येथे मावशीच्या भेटीसाठी गेला होता. भेटीनंतर तो दुचाकी क्रमांक एमएच २८ एवाय १०८० वरून मेहकरच्या दिशेने घरी परतत असताना, सायंकाळी सुमारे ६.३० वाजता नागझरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.