Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: खापरखेड्यात भीषण अपघात: कारने तीन वाहनांना उडवले

Nagpur Urban, Nagpur | Apr 30, 2026
खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अण्णामोड-चणकापूर मार्गावर बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे हा मार्ग अरुंद झाला असून, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.एका भरधाव कार चालकाने रस्त्याच्या अरुंदपणामुळे आपल्या वाहनावरील नियंत्रण गमावले. ही कार इतकी वेगात होती की तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली.

MORE NEWS