बसमत: पांगरा शिंदे येथील पुराच्या पाण्यातून 60 ते 70 शेतकऱ्यांना दोरीच्या सहाय्याने सायंकाळच्या सुमारास सुखरूप नेण्यात आले
वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे येथे 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने ओढ्याला मोठा पूर आला आणि दिवसभर शेतात काम करून घरी परतत असताना ओढ्याला मोठा पूर आल्याने 60 ते 70 शेतकऱ्यांना काही तरुणांनी दोरीच्या साह्याने गावाकडे सुखरूप नेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून सध्याही या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे .