हिंगोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक पाच ब आणि अकरा ब या दोन जागा संदर्भात व वसमत नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून 20 डिसेंबर 2025 मतदान प्रक्रिया होणार व 21 डिसेंबरला निकाल लागणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बोलताना सांगितले आहेत