Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

नागपूर शहर: कोतवाली परिसरात हिट-अँड-रन; ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पाच दिवसांनंतरही आरोपी मोकाट

Nagpur Urban, Nagpur | Jun 12, 2026
नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भीषण हिट-अँड-रन प्रकरणाने खळबळ उडाली आहे. भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेला पाच दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
नागपूर शहर: कोतवाली परिसरात हिट-अँड-रन; ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पाच दिवसांनंतरही आरोपी मोकाट - Nagpur Urban News