जालना: SIR मॕपींग आणि कॕम्प बाबत तहसीलदार छाया पवार यांची महत्वाची माहीती
Jalna, Jalna | Mar 31, 2026 SIR मॕपींग आणि कॕम्प बाबत तहसीलदार छाया पवार यांची महत्वाची माहीती आज दिनांक 31 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या SIR अभियान जोरात सुरू आहे.वेगवेगळ्या कॕम्पच्या माध्यमातून नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी महत्वपुर्ण माहीती दिली.