बसमत: शॉर्टसर्किटमुळे बळेगाव येथील शेतकऱ्याचा 4एकर ऊस जळून भस्म सात, 7 लाखाची नुकसान
वसमत तालुक्यातील बळेगाव येथील शेतकरी विठ्ठल बापूराव पंढरपूर यांच्या शेतातील चार एकर ऊस सात नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजन्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे मजे बळेगाव येथील गट नं166मधील विठ्ठल बापूराव पंढरकर यांच्या शेतातील अंदाजे एक हेक्टर 60 आर म्हणजे जवळपास चार एकर ऊस सर्किट मुळे संपूर्णपणे जळून भस्म सात झाल्याने महावितरणाच्या चुकीमुळे हे नुकसान झाले असल्याने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे .