रिसोड: आ. भावनाताई गवळी करणार पाठपुरावा रिसोड शहरातील शासकीय जागा संबंधित मिटणार प्रश्न तालुकाध्यक्ष शेख खाजा यांची माहिती
Risod, Washim | Oct 11, 2025 रिसोड शहरातील अमरदास नगर भागातील शासकीय जागेत राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना शासकीय योजने संदर्भात येणाऱ्या विविध अडचणीचा सामना आता करावा लागणार नाही. आमदार भावनाताई गवळी यासाठी पाठपुरावा करणार असून लवकरच हा प्रश्न मिटणार आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख खाजा शेख फरीद यांनी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता दिली आहे