रिसोड: चिंचाबाभर येथे चार वर्षीय मुलास सर्पदंश रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Risod, Washim | Oct 16, 2025 रिसोड तालुक्यातील चिंचाबाभर येथे चार वर्षीय मुलाह सर्पदंश झाल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असून त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले अशी माहिती रिसोड पोलिसांनी 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे