जालना: सोमवारपासून जालना शहरात सिटी बस धावणार; आमदार अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्याला यश*
Jalna, Jalna | Sep 17, 2026 जालना शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून, सोमवारपासून शहरात सिटी बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज 17 सप्टेंबर रोजी आमदार अर्जनराव खोतकर आणि एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम यांच्यासोबत तासभर बैठक सुरू होती या बैठकीदरम्यान सोमवारपासून जालना शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी बैठकीत ठरला आहे शहरातील नागरिकांची प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी परिवहन मंत्री