नाशिक: पळसे येथे खा. राजाभाऊ वाजे यांचे हस्ते प्राथ . आरोग्य केंद्र भूमीपूजन कार्यक्रम संपन्न
Nashik, Nashik | Oct 18, 2025 पळसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत भूमिपूजनाचा कार्यक्रम खा. राजाभाऊ वाजे यांचे हस्ते संपन्न झाला.सातत्याने पाठपुरावा करत नाशिक जिल्ह्यासाठी विविध ठिकाणी आरोग्य केंद्र उभारणीसाठी निधी मंजूर झाला असून त्यातील पहिले भूमिपूजन करण्यात आले,पळसे गावासाठी 1 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करून हे केंद्र उभारले जाणार आहे.या आरोग्य केंद्रामुळे पळसे आणि परिसरातील ग्रामस्थांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभ