पालघर: बोईसर विधानसभेत दहाव्या फेरीत शिंदे गटाचे विलास तरे ५० हजार ३५२ मते घेत आघाडीवर
बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे दहाव्या फेरीत आघाडी घेतली आहे. विलास तरे यांना 50352मते मिळाली असुन ठाकरे गटाची विश्वास वळवी यांना 20470 बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील 19487 मते मिळाली.