नागपूर शहर: इंदिरानगर येथून एकोणवीस वर्षीय तरुणी बेपत्ता
4 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर येथे राहणारी कुमारी प्राची बैस्वारे ही दिनांक 28 एप्रिल ला घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात नितीन दाखल करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे.