लातूर: दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रेरणा कदमला ड्रॅगन बोट राज्यस्तरीय ज्युनिअर अजिंक्य स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल
Latur, Latur | Oct 31, 2025 लातूर : येथील दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रेरणा कदम हिने नांदेड येथे दि.१६ ते १८ ऑक्टोंबर २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ड्रॅगन बोट राज्यस्तरीय ज्युनिअर अजिंक्य स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे.तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.यशस्वी विद्यार्थीनीला डॉ.महेश बेंबडे,प्रा.निशिकांत सदाफुले,प्रा.विनोद गेवारे,प्रा.वैष्णवी जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.