नागपूर शहर: अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित क्षेत्रांचे त्वरित सर्वेक्षण (पंचनामे) करण्याचे आदेश दिले आहेत.