Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

🚨धार्मिक तेढ निर्माण करणारे किंवा आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड करू नका! 🚨 सोशल मीडियावर येणारी प्रत्येक माहिती खरीच असेल असे नाही. कोणताही संदेश, फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे. अफवा, धार्मिक भावना दुखावणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा ठरू शकतो. लक्षात ठेवा : ✅ सत्य माहितीची पडताळणी करा. ✅ जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करा. ✅ सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजूट जपा. ❌ कोणतीही अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड करू नका. "अफवा पसरवणाऱ्यांपेक्षा सत्य पडताळणारे बना!" 🙏सर्व धर्म समभाव – सर्वधर्म एकजूट एकच संदेश – एकच देश, एकच समाज! 👤आपत्कालीन मदत : 112 🌐सायबर हेल्पलाईन : 1930 🛡️ऑपरेशन कवच "सतर्कता हेच डिजिटल कवच" — अमरावती ग्रामीण पोलीस #AmravatiRuralPolice #OperationKavach #CyberSafety #StopFakeNews #FactCheckBeforeForward All Official links are in bio🔗

Amravati, Maharashtra | Jul 19, 2026
🚨धार्मिक तेढ निर्माण करणारे किंवा आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड करू नका! 🚨 सोशल मीडियावर येणारी प्रत्येक माहिती खरीच असेल असे नाही. कोणताही संदेश, फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे. अफवा, धार्मिक भावना दुखावणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा ठरू शकतो. लक्षात ठेवा : ✅ सत्य माहितीची पडताळणी करा. ✅ जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करा. ✅ सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजूट जपा. ❌ कोणतीही अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड करू नका. "अफवा पसरवणाऱ्यांपेक्षा सत्य पडताळणारे बना!" 🙏सर्व धर्म समभाव – सर्वधर्म एकजूट एकच संदेश – एकच देश, एकच समाज! 👤आपत्कालीन मदत : 112 🌐सायबर हेल्पलाईन : 1930 🛡️ऑपरेशन कवच "सतर्कता हेच डिजिटल कवच" — अमरावती ग्रामीण पोलीस #AmravatiRuralPolice #OperationKavach #CyberSafety #StopFakeNews #FactCheckBeforeForward All Official links are in bio🔗 - Amravati News