Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

🚨 अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध रेती वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई! 🚨 ऑपरेशन कवच अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपरवर यशस्वी कारवाई करत अंदाजे ₹40,70,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस कटिबद्ध आहेत. ✅आपली सुरक्षा, आमची जबाबदारी! 📞 आपत्कालीन मदत : 112 🌐 सायबर हेल्पलाईन : 1930 #AmravatiRuralPolice #OperationKavach #IllegalSandTransportation #SandSmuggling #MaharashtraPolice All Official links are in bio🔗

Amravati, Maharashtra | Jul 18, 2026
🚨 अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध रेती वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई! 🚨 ऑपरेशन कवच अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपरवर यशस्वी कारवाई करत अंदाजे ₹40,70,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस कटिबद्ध आहेत. ✅आपली सुरक्षा, आमची जबाबदारी! 📞 आपत्कालीन मदत : 112 🌐 सायबर हेल्पलाईन : 1930 #AmravatiRuralPolice #OperationKavach #IllegalSandTransportation #SandSmuggling #MaharashtraPolice All Official links are in bio🔗 - Amravati News