एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीला आराम पडो. तुमच्या हातात अफाट सत्ता, यंत्रणा आणि राम मंदिरातील लुटलेला पैसा आहे. हा पापाचा पैसा पचणार नाही. जे सहा फुटीर खासदार असतील, त्यांना हा पैसा तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही. - संजय राऊत खासदार, शिवसेना ठाकरे गट
#PoliticalNews #ShivsenaUBT #BreakingNews #letstalk #MaharashtraNews