Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

🚨💍 दागिने स्वच्छ किंवा पॉलिश करण्याच्या बहाण्याने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा! क्षणिक मोहापोटी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई धोक्यात घालू नका. अनोळखी व्यक्तींना सोने-चांदीचे दागिने स्वच्छ, पॉलिश किंवा नवीन करून देण्याच्या नावाखाली देऊ नका. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःही सतर्क राहा आणि आपल्या कुटुंबीयांनाही जागरूक करा. ✅ दागिन्यांच्या कोणत्याही सेवेसाठी केवळ अधिकृत व विश्वासार्ह ज्वेलर्सचीच निवड करा. ✅ संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या. 📞 आपत्कालीन मदत: 112 💻 सायबर हेल्पलाईन: 1930 🛡️सतर्क नागरिक, सुरक्षित समाज! अमरावती ग्रामीण पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.🤝 #AmravatiRuralPolice #OperationKavach #FraudAlert #CyberSafety #StayAlert All official links are in bio🔗

Amravati, Maharashtra | Jul 12, 2026
🚨💍 दागिने स्वच्छ किंवा पॉलिश करण्याच्या बहाण्याने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा! क्षणिक मोहापोटी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई धोक्यात घालू नका. अनोळखी व्यक्तींना सोने-चांदीचे दागिने स्वच्छ, पॉलिश किंवा नवीन करून देण्याच्या नावाखाली देऊ नका. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःही सतर्क राहा आणि आपल्या कुटुंबीयांनाही जागरूक करा. ✅ दागिन्यांच्या कोणत्याही सेवेसाठी केवळ अधिकृत व विश्वासार्ह ज्वेलर्सचीच निवड करा. ✅ संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या. 📞 आपत्कालीन मदत: 112 💻 सायबर हेल्पलाईन: 1930 🛡️सतर्क नागरिक, सुरक्षित समाज! अमरावती ग्रामीण पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.🤝 #AmravatiRuralPolice #OperationKavach #FraudAlert #CyberSafety #StayAlert All official links are in bio🔗 - Amravati News