#नंदुरबार_पोलीस
🚨 सायबर फसवणुकीपासून बचावासाठी नंदुरबार सायबर पोलिसांचा नागरिकांना महत्त्वाचा संदेश! 🛡️📱
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सायबर ऑक्टोबर उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
👮♀️ नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अश्विनी सानप मॅडम यांनी नागरिकांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
🔐 जागरूक रहा… सावध रहा…
सायबर फसवणुकीला बळी पडू नका!
📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा.
#CyberOctober #CyberAwareness #CyberSafety #NandurbarPolice #CyberCrime #OnlineFraud #DigitalSafety #MaharashtraPolice #StayAlert #CyberDost #CyberCrimeAwareness #NandurbarCyberPolice
Nandurbar, Maharashtra | Sep 30, 2026