कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर जिल्ह्यातील ४६,०४६ शेतकऱ्यांचा समावेश
दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन; नाव नसल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधा...
#कर्जमाफी #शेतकरी #शेतकरीकर्जमाफी #Shetkari
#MaharashtraFarmers #शेतकरीराजा #dharashiv