"मोहिते पाटील कुटुंबात निर्णय कोण करतंय, हेच समजत नाही. त्यांच्या कुटुंबात अनेक सत्ताकेंद्रे आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील पुढे होऊन निर्णय घेतात. पण, त्यांचा निर्णय फिरविणारी त्यांच्याच कुटुंबात यंत्रणा आहे. त्यांचे निर्णय कुटुंबातील लोक टिकू देत नाहीत", असा गौप्यस्फोट माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला.
#dharashiv #MarathiNews #LatestNews #VidhanParishad Jaykumar Gore Ram Satpute - आमदार राम सातपुते