अमावस्येला माझ्याकडे ये, पूजा घालायचीय', भेटायला बोलवत तरुणींवर अत्याचार मनोहरमामाचा आणखी एक अश्लील कांड
अमावस्येच्या पूजेच्या नावाखाली अश्लील कृत्य: आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्याचे खोटे आश्वासन देऊन मनोहरमामाने पीडित महिलेची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आजारपण बरं करण्यासाठी तीन अमावस्यांना विशेष पूजा घालण्याच्या बहाण्याने भोसलेनं महिलेकडून मोठी रक्कम उकळली. तसेच या पूजेच्या नावाखाली पीडित महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
#AshokKharat #solapur #madha #breaking #letstalk