१० जुलै २०२६ रोजी पालखी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी पुण्यात विसावणार आहेत. यावेळी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ शिस्तीत घेता यावा यासाठी प्रशासनातर्फे विशेष दर्शन व्यवस्था आणि वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
#AshadiEkadashi2026 #PalkhiSohala #PunePalkhi #Wari2026
१० जुलै २०२६ रोजी पालखी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी पुण्यात विसावणार आहेत. यावेळी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ शिस्तीत घेता यावा यासाठी प्रशासनातर्फे विशेष दर्शन व्यवस्था आणि वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
#AshadiEkadashi2026 #PalkhiSohala #PunePalkhi #Wari2026 - Pune News