धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मला हिरो बनवू नका. एकाच माणसाला हिरो बनविण्याच्या सवयीमुळेच देशाचं वाटोळं झालं आहे. जेव्हा तुम्ही एका माणसाला मूळ मुद्द्यांपेक्षा, संस्थांपेक्षा आणि संविधानापेक्षा मोठं बनवता, तेव्हा तो माणूस देशाचं वाटोळंच करणार. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
#AbhijeetDipke #cjp #JantarMantar #delhi #NarendraModi