गुरांच्या तस्करीला आला घालण्यासाठी पोलीस ठाणे देऊळगावराजा यांची पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी तसेच संशयास्पद वाहतूक करतांना कोणीही आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसाना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
#BULDHANAPOLICE
#LawAndOrder
#CrimeControl
#ps_deulgaonraja