भूम शहरात दोन आरोपी तरुणांची दहशत, दोन युवकांचा पेट्रोल पंपा वर जाऊन पेट्रोल पंपावरती कर्मचाऱ्या वर कोयत्याने हल्ला, शिवीगाळ करत पेट्रोल चे पैसे मागितले म्हणून केला हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाल्याचे व्हिडिओ व्हायरल, युवकांनी पार्डी रोडवरील पाईप कारखान्यात आग लावली असल्याचे समजते.
#dharashiv #Crime #LatestNews #MarathiNews
Paranda, Dharavshiv | Jun 12, 2026