नमस्कार पुणेकरांनो!
आज श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालख्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झाल्या आहेत. त्यांच्या हालचालींचे #LiveTracking diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
#Wari2026 #PunePolice