Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

🚨 अवैध रेती चोरी व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! 🚨 ✅अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध रेती चोरी व वाहतुकीविरुद्ध प्रभावी कारवाई करत १ आरोपीस जेरबंद केले असून टाटा 407 वाहनासह ₹५,०९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 🌿 नदी व पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. 📞 पोलीस हेलल्पलाईन : 112 💻 सायबर हेल्पलाईन : 1930 #AmravatiRuralPolice #LocalCrimeBranch #IllegalSandMining #IllegalTransportation #PoliceAction

Amravati, Maharashtra | Jul 9, 2026
🚨 अवैध रेती चोरी व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! 🚨 ✅अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध रेती चोरी व वाहतुकीविरुद्ध प्रभावी कारवाई करत १ आरोपीस जेरबंद केले असून टाटा 407 वाहनासह ₹५,०९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 🌿 नदी व पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. 📞 पोलीस हेलल्पलाईन : 112 💻 सायबर हेल्पलाईन : 1930 #AmravatiRuralPolice #LocalCrimeBranch #IllegalSandMining #IllegalTransportation #PoliceAction - Amravati News