माऊलींच्या वारीत सुरक्षेचे भान राखूया!
आषाढी पालखी सोहळा २०२६ दरम्यान सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ड्रोन उडवण्यापूर्वी विशेष शाखेची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. नियम पाळा, वारीचा आनंद द्विगुणित करा!
#आषाढी_वारी #पालखी२०२६ #माऊली #PoliceWari #PandharpurWari