जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, तर हा माझा गर्व असेल, पण मी गर्वाने नाही बोलू शकत. कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे.
#ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #iblisnews