शासकीय सुविधांचे लोकार्पण व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
दि. **१७ जुलै २०२६** रोजी **जिल्हा नियोजन भवन, अमरावती** येथे अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या वतीने शासकीय सुविधांचे लोकार्पण व **मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना** अंतर्गत निवड झालेल्या ११५ प्रशिक्षणार्थींना **रुजू पत्र वितरण सोहळा** उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी **जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर निधी अंतर्गत प्राप्त पोर्टेबल टॉयलेट, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट वितरण** तसेच **जिल्हा क्रीडा निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या