शहीद दि समागम निमित्त वैद्यकीय सेवा पंधरवाडा
3k views | Dhule, Maharashtra | Feb 17, 2026 हिंद दि चादर गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत हिंद दि चादर या विशेष उपक्रम अंतर्गत भव्य निशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याच्या आयोजन करण्यात आले आहे