कर्तव्य, करुणा, प्रामाणिकपणा,हीच सेवेची खरी ओळख असू शकते असा विचार करायला लावणारे आपले कार्य...आजचा संघर्ष – उद्याचा इतिहास!थांबायचं नाही – हारायचं नाही!सिकलसेल मुक्त महाराष्ट्र! सिकलसेल मुक्त महाराष्ट्र!या मोहिमेला श्वास देण्याचं काम घडत आहे ...हा गौरव तुमचा, अभिमान आमचा,या कर्तव्यनिष्ठ भावनेतून हे गीत सर्व टीमला समर्पित.... जय आरोग्य! जय महाराष्ट्र!