अभिनय संवाद आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संगम…
संवादवारीतील पथनाट्य मधून शासनाच्या विविध योजना, जनजागृतीचे संदेश,नागरिकांच्या हक्काची माहिती प्रभावी सादरीकरणातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे…
संवाद वारीला भेट द्या
#संवादवारी #चित्ररथ #विकासरथ
Delhi, India | Jul 19, 2026