नागपूर शहर: जेरीन लॉन ते कलाभवन दीक्षाभूमी रोडवर तीस वर्षांपूर्वी गाडलेले वायर चोरी, परिसरात उडाली खळबळ
9 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे बजाज नगर हद्दीत जरीन लोन ते कला भवन दीक्षाभूमी रोड यादरम्यान बीएसएनएल तर्फे तीस वर्षांपूर्वी तांब्याचे केबल वायर टाकण्यात आले होते. तसेच श्रद्धा नंद पेठ ते लक्ष्मी नगर भागात पंचवीस वर्षांपूर्वी पेअरची तांब्याची केबल टाकली होती. दरम्यान अज्ञात आरोपीने हे वायर किंमत 39 लाख 32 हजार 616 रुपये चोरून नेले. याप्रकरणी टेलीकॉम टेक्निशियन म्हणून प्रशांत गोंडाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाज नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध