शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेष्ठ नागरिकाला निर्जन रस्त्यावर गाठून मारहाण करत सोनसाखळी लुटणाऱ्या आरोपीस वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे.आरोपी उमर नूर खान (वय १८, रा. कोंढवा) असे गुन्हा केलेला इसमाचे नाव आहे.
हवेली: रामटेकडी हडपसर येथे निर्जन रस्त्यावर मारहाण करून सोनसाखळी लुटणारा तरुण अटकेत.. - Haveli News