Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: तिर्थपुरी येथे देशी दारूची अवैध वाहतूक; एकास अटक

Jalna, Jalna | Jun 23, 2026
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे पोलिसांनी कारवाई करत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केलीय.. आरोपीकडून 192 देशी दारूच्या बाटल्या व एक चारचाकी वाहन असा एकूण 6 लाख 19 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय..ही कारवाई तिर्थपुरी-कुंभार पिंपळगाव मार्गावरील फाट्याजवळ करण्यात आली. याप्रकरणी तिर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जालना: तिर्थपुरी येथे देशी दारूची अवैध वाहतूक; एकास अटक - Jalna News