राळेगाव: वडकी येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव साजरा,उत्सवा दरम्यान करण्यात आले पथसंचलन
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शाखेचा श्री विजयादशमी उत्सव तालुक्यातील वडकी येथे आज दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडला या उत्सवात दरम्यान गावातील प्रमुख मार्गाने बँड पथकात पथसंंचलन करण्यात आले.