ब्रह्मपूरी: वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यत
वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करणाऱ्या चंद्रपूर ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्याकडे याबाबतची चौकशी अहवाल आला असून पोलीस महासंचालकांना हा चौकशी अहवाल पाठवला जाणार आहे