इगतपुरी: तीन वर्षाच्या लेकराला सुरक्षा देऊ शकत नाही भाजपाला त्यासाठी वेळ नाही शिवसेना उबाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे इ
*सुषमा अंधारे भाषण पॉइंट्स* * सध्याची लोकशाही व्यवस्था आहे का * लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न कोणी करत आहे का असा प्रश्न आहे * काहीना वाटलं भाजपात गेल तर निवडून येऊ * भाजपाने खूप काम केले असे त्यांना वाटले का * भाजपामध्ये साधू पुरुष आहेत का * इलाका तुम्हाला, धमाका हमारा * चंद्रशेखर बावनकुळे सभेत सांगतात मांडव टाक * आयोगाला मी सांगेन * काय बावनकुळे, आयोग म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात काम करणारा वाटला का * गुलाबराव म्हणतात आपल्याकडे माल आहे लक्ष्मी येणार आहे * नगरविकास खात गावांच्या विक