केळापूर: घराची खिडकी लावत असताना लाकडी पाटीने मारहाण करून एकास केले जखमी कवठा येथील घटना
घराची खिडकी लावत असताना लाकडी पाटीने मारहाण करून एकास जखमी केल्याची घटना कवठा येथे दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तीनच्या दरम्यान घडली याप्रकरणी आकाश मालिकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.