परभणी: मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन
परभणी पोलीस विभागामार्फत करण्यात येणारा तपास सुलभतेने होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आय-बाईकचे उद्घाटन बुधवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी आय बाईकला हिरवी झ