जालना: व्यवसायाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक?;
जालना शहरातील सात जणांची स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडे धाव
“मित्रत्वाचा गैरफाय
Jalna, Jalna | May 22, 2026 व्यवसायाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक?; जालना शहरातील सात जणांची स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडे धाव “मित्रत्वाचा गैरफायदा घेत व्यावसायिकाने गंडवले”; गुन्हा दाखल करण्याची मागणी.. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : व्यवसाय उभारणीसाठी मदत म्हणून दिलेले लाखो रुपये परत न करता उलट टाळाटाळ आणि धमकावण्याचा प्रकार समोर आल्याने जालना शहरातील सात जणांनी पोलिस अधीक्षक व आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.