निफाड: 14 ते 19 च्या निवडणुकीत माझ्यावर नको ते आरोप झाले माजी आमदार अनिल कदम
Niphad, Nashik | Oct 20, 2025 imp वृत्त निफाड तालुक्यात भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : अनिल कदम निफाड आगामी काळात महाराष्ट्रात सर्वत्र भगवा फडकणार आहे. निफाड तालुक्यातही शिवसैनिकांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन निफाडचे माजी आमदार अनिल आण्णा कदम यांनी करताना 14 ते 19 च्या निवडणुकीत माझ्यावर नको ते आरोप झाले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले