जालना: SDPI च्या पाठपुराव्याला यश; दुखी नगर डी.पी. रोडवरील खड्डे तात्पुरते बुजवले, मात्र कायमस्वरूपी काँक्रीट रस्त्यासाठी लढा क
Jalna, Jalna | Jul 2, 2026 SDPI च्या पाठपुराव्याला यश; दुखी नगर डी.पी. रोडवरील खड्डे तात्पुरते बुजवले, मात्र कायमस्वरूपी काँक्रीट रस्त्यासाठी लढा कायम.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), जालना यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, दुखी नगर येथील डी.पी. रोडवरील युसुफ कॉलनी ते सिटी चौक या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे महानगरपालिका प्रशासनाने काल दिनांक 1 बुधवार रोजी मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजव