पुलगाव येथील CAD प्रांगणामध्ये बहुप्रतीक्षित **'CAD क्रिकेट लीग'**चा अतिशय उत्साहात शुभारंभ झाला आहे.या स्पर्धेत लष्करी विभागासह स्थानिक प्रशासकीय विभागातील अनेक बलाढ्य संघ आपले नशीब आजमावत आहेत.CADपुलगावच्या मैदानावर सध्या क्रिकेटचा ज्वर चढला आहे. या स्पर्धेत सीएडी इलेवन, फायर ब्रिगेड, एनआयपी, आयपी,MH ,MES, AOC-१,MOC-२,GMC पुलगाव, पोलीस, रेल्वे, एमएसईबी, पीपीएल पुलगाव आणि महाकाल लेजेंड्स अशा एकूण महत्त्वाच्या संघांनी सहभाग नोंदवला. असे आज 12 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता प्रसिद्स दिले