रावेर: रावेर तहसील कार्यालयात समस्त बंजारा समाज बांधवांनी काढला मोर्चा,अनुसूचित जमाती एस.टी. प्रवर्गात समावेश करण्याची मागणी
Raver, Jalgaon | Sep 12, 2025
रावेर तालुक्यातील समस्त बंजारा समाज बांधव रावेर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी एकत्र आले होते. व त्यांनी...