नांदेड: मी दगड दिला तरी निवडून दया ; आ. कल्याणकर यांचे सांगवी येथील सभेत वक्तव्य
Nanded, Nanded | Oct 30, 2025 आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान सांगवी येथे सभेमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले मी दगड दिला तरी त्याला निवडून द्या,बाहेरची येतात जातात, सोन्याच्या अंगठ्या घालून जमणार नाही, बालाजी कल्याणकर पुढे म्हणाले की माणूस हा चुकीचा पुतळा आहे देवाकडून पण चूक होते माणसाकडून चुका होत असतात तेवढे सांभाळून घ्या असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले आहेत.